बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहरामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एकमेव असे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, हिंदूधर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या तीनही दैवतांचे आई तुळजाभवानी समवेत 50 लक्ष रुपये किंमतीचे प्रशस्त असे मंदिर निर्माणकार्य, बुलढाणा शहरातील राजमाता चौक येथे साकार होत आहे, त्याचा भूमिपूजन सोहळा बुलडाणा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला.<br /><br />#SanjayGaikwad #UddhavThackeray #RajThackeray #Shivsena #BalasahebThackeray #DasaraMelava #ShivajiPark #Maharashtra